आकाशाला पाय धरेचे कुठवर नेशी त्याला
महदंतर चालून झाले की क्षितीज आडवे त्याला
भोवताल जल अथांग लवते लाटांच्या थैमानी
सीमा तुला रे किनाऱ्याच्या कुठवर तरंग लाटा.
सूर्य गोलाचे कौतिक किती गावे माणसाने
स्वयंभू नाही तोही त्त्याने मावळ्तीस निजावे.
आणिक संध्या उलटून त्याला वाकुल्या दाखवी
लपंडाव हा कधी ना जेती अलगद त्याने हरावे.
सीमा तुझिया सामर्थ्याच्या तूच वेधुनी ठेव
मंगल दिन येऊ घालाया "माणूस" जपुनी ठेव.
पद्माकर तामगाडगे.मुंबई.

Comments
Post a Comment