उरले 'वाटे' किती . . . .
दान दयया आज मजला वाटे भीती
अन थरारे हाथ, उरले 'वाटे' किती
देत होतो म्हणुनी माझे ते तुझे
घेणा-यांची असुरी वाढे प्रीती
एवढी नाही सरल वहिवाट ही
दांभिकतेची सर्वदूर दाटे रीती
बंधूतेच्या उरल्या न येथे सीमा
माणसा खालावली का रे नीती ?
------- पतुता--------
दान दयया आज मजला वाटे भीती
अन थरारे हाथ, उरले 'वाटे' किती
देत होतो म्हणुनी माझे ते तुझे
घेणा-यांची असुरी वाढे प्रीती
एवढी नाही सरल वहिवाट ही
दांभिकतेची सर्वदूर दाटे रीती
बंधूतेच्या उरल्या न येथे सीमा
माणसा खालावली का रे नीती ?
------- पतुता--------
Comments
Post a Comment