Skip to main content

ब्रेस्ट टॅक्स आणि नांगेली

*"Breast Taxes and Nangali via Sunny Leone"*

singing the praise of our Prosperous culture
to telling the pride of our traditions
our throat does not dry up.
And we never stoop.

From our maternal culture to the advertising hub
take a snap oh good man!
Where was the Left's strong woman empire, 
and as well there are also the devotees of Sunny Leone.
There is worship of mother-goddess. 
And at the same they are sucking
 the mother honour at every square. 
And Empire of Travancore drew up the Breast tax
in the name of Mulkkram.

And in the history of Kerala
Nangeli go to closed one practice permanently
the breast will not keep open and
Taxes will not be taxed On the basis of breast size.
She Cut the breast and keeping into banana leaf.
She maintains the honors of feminism. 
Kicking out on the orthodox end.

Leone ,do you get some insight?
You, you are the Google Search of the Year.
and Best Porn star as well.
Your brewing business reached to the top.
Ungrateful history will worship you as goddess.
But Nangeli is still not in history ever.

You,the great gorgi luminaries,who shaped and nurtured the Spartan combatant..
Persuing the Stormy ballad of victory of nangeli
Leave delusion,stop phantasm too...That they won't rise up to reinstate, to restore the summit of great feminist empire of vaam

- Padmakar Tamgadge
Translated by : Dr. Jagatanand Bhatkar



ब्रेस्ट टॅक्स और नांगेली थ्रो सन्नी लिओनी 

हमारी समृद्ध संस्कृति के गुण गाते हुए
 हमारी परंपराओं पर नाज करते हुए
हमारा गला कभी नहीं सूखता
ना कभी हम झुकते 

मातृसंस्कृति से लेकर विज्ञापन संस्कृति तक 
एक नजर डाल तू हे भले मनुष्य !
 वामांओं की बलवान नारी सल्तनत है 
वहीं सन्नी लिओनी के भी भक्त है

इस देशमें पूजा जाता है, देवी-माताआें को 
और नोच लिया जाता है, शरीर चौराहों पर 
वहीं पर 'त्रावणकोर' साम्राज्य का उदय होता है.
'मुलक्करम' नामसे स्तनों पर महसुल...
और केरल के इतिहास की एक प्रथा
हमेशा के लिए बंद करती है 'नांगेली'.
"बीना ढकें स्तन रखेगी नहीं और
आकार पर स्तन का महसुल भुगतान करेगी नहीं ."
केली के पत्ते में काटकर अपना स्तन 
सबंध नारीत्व का किया उचित सम्मान 
यहाँ के धर्मावलंबियों के पिछवाडे पर मारकर लात..

लिओनीबाई तुझे कुछ अहसास होती है क्या?
बेस्ट गुगल सर्च ऑफ दी इयर, पाॅर्न स्टार सम्मान मिलता है
आैर तुम्हारा स्तन व्यापार ऊंचाई पर पहुंच जाता है .
कृतघ्न यह इतिहास तुम्हारा भी देवी स्वरूप पूजन करेगा ? किंतु 'नांगेली' को आज भी इतिहास में कोई स्थान नहीं है.

स्पार्टन योद्धाओं के सृजन करने वाले गोर्गी की वारीश हो तुम 
'नांगेली' के साहस की यशोगाथा सुनकर 
वामांओं की नारी सल्तनत फिर प्रस्थापित होगी ही नही
इस भ्रम में मत रहों...

- पद्माकर तामगाडगे
अनुवाद : डॉ. बी. डब्ल्यू. गायकवाड

मूळ कविता
ब्रेस्ट टॅक्स आणि नांगेली 


आमच्या समृद्ध संस्कृतीचे गोडवे गातांना
आमच्या परंपरेचा अभिमान सांगतांना
आमचे नरडे सुकत नाही, आम्ही कधी झुकत नाही.

मातृसंस्कृतीपासून जाहीरात संस्कृतीपर्यंत
एक कटाक्ष टाक तू भल्या माणसा !
जिथे वामांचे बलाढ्य स्त्रीसाम्राज्य आहे
तिथेच सन्नी लिओनीचेही भक्त आहेत

याच देशात पूजले जाते देवी-मातांना
आणि शोषले जाते शरीराचे लक्तरे चौकाचौकात
तिथेच त्रावणकोर साम्राज्य आकारते
'मुलक्करम'च्या नावाने स्तनांवर कर...
आणि केरळच्या इतिहासातील एक प्रथा
कायमची बंद करते 'नांगेली'
"स्तन उघडे ठेवणार नाही.
आकारानुसार स्तनकर भरणार नाही."
केळीच्या पानात कापून आपले स्तन
सबंध स्त्रीत्वाचा करते उचित सन्मान
इथल्या सनातन्यांच्या बुडावर लाथ मारून...

लिओनीबाई तुला काही बोध होतोय का?
बेस्ट गुगल सर्च ऑफ दी इयर, पाॅर्न स्टार पुरस्कार मिळतो
अन् तुझा स्तन व्यापार शिगेला पोहोचतो
कृतघ्न इतिहास तुलाही देवी म्हणून पूजेल?
पण नांगेलीला अजूनही इतिहासात स्थान नाही.

स्पार्टन योद्धा घडवणार्‍या गोर्गीच्या वारस तुम्ही
नांगेलीच्या धैर्याची यशोगाथा ऐकून
वामांचे स्त्रीसाम्राज्य पुन्हा उभारणारच नाहीत
या भ्रमात राहू नका...

- पद्माकर तामगाडगे

Comments

  1. छान सर ...
    हे प्रकाशमान व्हायला हवं .. अधिकात आधिक ..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर ...
      त्यासाठीच हा खटाटोप आहे....

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...