*सदिच्छा* ... सद्या वेद, अथर्व, पार्थ वगैरे वगैरे. ... मेडिकल, इंजिनिअरिंग वगैरे वगैरे ची यशस्वी तयारी करतात. सम्यक, प्रशीक, दीक्षा, प्रज्ञा वगैरे वगैरे एमपीएससी, युपीएससी, जेआरई वगैरे वगैरे ची बाजी मारतात. संभा, गण्या, शिवा, वगैरे वगैरे पोरं सार्वजनिक उत्सवांची, सभां वगैरे वगैरे जीव लावून जय्यत तयारी करतात. सर्वाना यशाच्या अगणित सदिच्छा.... - पद्माकर तामगाडगे