‘देव कण’ की ‘हिग्ज बोसान’? जेनिव्हा , दि. ४ जुलै २०१२ इथे सर्न (CERN) या युरोपियन अणू संशोधन संस्थेने सृष्टीच्या उत्क्रांतीचे गूढ उलगडणारा भौतिकीकण (Particle Physics) सापडल्याचे सुतोवाच पत्रकार परिषदेत केले . आणि जगाला विस्मयचकित केले. त्यात भारतीय व प्रतिगामी प्रसार माध्यमांना उधान आले. आणि त्यात अॅटलॉसचे (ATLAS) प्रयोग संवादाधिकारी फाबिओला ग़िअनोत्ति यांनी “ आम्ही केलेल्या संशोधनातील निरीक्षणात एक नवा मुलभूत कण स्पष्टपणे आढळून आला आहे .. . ” मूळ विधान असे – ( “We observe in our data clear signs of a new particle, at the level of 5 sigma, in the mass region around 126 GeV. The outstanding performance of the LHC and ATLAS and the huge efforts of many people have brought us to this exciting stage,” तसेच सर्नचे संचालक जनरल रोल्फ हयुर यांचे “We have reached a milestone in our understanding of nature, The discovery of a particle consistent with the Higgs boson opens the way to more detailed studies, requiring larger statistics, which will pin down the ne...